Home

जिल्हा प्राथमिक शाळा उमटे येथे शाळेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

 जिल्हा प्राथमिक शाळा उमटे येथे शाळेय शैक्षणिक साहित्याचे वाटप 


आलिबाग वार्ताहार  ( स्वाती जाधव)  


दिनांक :-२९/६/२०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष  श्री.सिध्दू म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उमटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले.

यावेळी रामराज विभागातील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ऋतिक भोईर,जीवन झावरे,संदेश झावरे,करण झावरे,आकाश धोंगडे,नेहाल भोईर,कारूण्य झावरे आदी मनसे सैनिकांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले.

या शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यामुळे  विदयार्थी मधे एक नवीन ऊर्जा निर्माण झाली.आणि उज्वल भविष्यासाठी विदयार्थी वाटचाल करतील नवीन अशा नवीन विचार नवा संकल्प घेऊन विदयार्थी बाहेर पडावेत हा या शैक्षणिक वस्तू वाटण्याचा उदिष्ट होता.

नवीन उमंग निर्माण करण्यासाठीं  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला असे अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी गावोगावी मनसे सैनिक करतात आणि यांपुढेही करतील अशी ग्वाही मनसे सैनिकांनी दिलेली आहे.माझ्या गावातील विभागातील एकही विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Previous Post Next Post