शासकीय रुग्णालय रायगड आलिबाग सिव्हील हॉस्पीटल ही अवस्था जबाबदार कोण
आलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव )
दिनांक: - २८/६/२०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पीटलचा स्लेब कोसळयाची धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली.
सुदैवाने,त्या वेळी त्या ठिकाणी कोणताही रूग्ण किंवा कर्मचारी नसल्यामुळें मोठी जीवितहानी टळली. पण जर त्या वेळी तिथे लोक असते, तर या निष्काळजीपणाची किंमत कोण मोजणार?
सार्वजनिक रूग्णालयांची अशी दयनीय अवस्था का? देखभाल, दुरूस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?
संबंधित अधिकार्यानी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णालयाची सुरक्षितता त्वरित सुनिश्चित करावी.हीच जनतेची मागणी.
संबंधित अधिकार्यानी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रूग्णालयाची सुरक्षितता त्वरित सुनिश्चित करावी हीच जनतेची मागणी.
जीवांशी खेळणारा भ्रष्ट नेत्याना अधिकार दिला सर्वसामान्याच्या जीवांशी खेळण्याचा निष्काळजीपणाला माफी नाही. तरी शासनाने ही बाब लवकरात लवकर ध्यानात घेऊन आमंलबजावणीं करावी ही विनंती