Home

आलिबाग नगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान सुरू

 आलिबाग नगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान सुरू


आलिबाग (स्वाती जाधव )

आरोग्याचा विचार करता आरोग्य विभागाने स्वच्छता अभियान सुरू केला.आज दुसरा टप्प्याच्या कामाला सुरूवात ठिकरूळ नाका गोंविदबंदर मेटपाडयाचे स्थानिक नगरसेवक श्री. समीर दादा ठाकूर,निवेदिता वाघमारे

पाणी सभापती अनिल चोपडा आश्विनी ठोसर , ऋषिकेश माळी ,जमाल सय्यद तसेच आरोग्य अधिकारी आंब्रे साहेब सिटी कोडीनेटर आर्या जाधव बांधकाम विभागाचे प्रशांत सर आरोग्याचे मुकादम तांबे तसेच सर्व कर्मचारी स्वच्छता ठेकेदारांच्या ठेक्यातील सर्वच आरोग्य कर्मचारी बंधू आणि भगिनी

यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान पार पडले.पाऊस पडला त्यांमुळे कचरा ,घाण,दुर्गधी,भंगार या सर्वावर मात करून आरोग्य सफाई कर्मचारानी विजय मिळवला.

परिसर स्वच्छ झाले सुंदर आलिबाग स्वच्छ आलिबाग असे नारे देऊन सदरचे कार्य पुरे केले.यापुढेही झालेल्या घाणींचा निवारा लावू अशी ग्वाही मानसी म्हात्रे यांनी दिली.

Previous Post Next Post