"शुभ दसरा"
आपट्याची पानं वाटून,
नवा उत्साह, विजय नवा,
एकमेकांना देऊन आनंदात!
आयुष्याचा काही अर्थ हवा..
असत्याचा सत्यावर विजय,
अधर्माचा धर्मावर अर्थ हाच!
आजच्या साडेतीन मुहूर्ताचा,
परंपरा म्हणून सोने वाटण्याचा.
आश्विन शुद्ध दशमीला,
साजरा करण्यात येणारा!
सण विजयादशमीचा जो हिंदू,
संस्कृती जतन करणारा..
याच दिवशी देवी दुर्गाने,
महिषासुराचा वध करून,
धर्म रक्षण केले!
आणि याच दिवशी,
प्रभू रामचंद्रानी,
रावणावर विजय संपादिले..
हा दिवस हेच शिकवितो की,
रावण दहन म्हणजे,
विजयादशमी नसतो!
मनातील अहंकार, मत्सर आणि लोभ यांना जाळण्याची संधी आचरण करायचा असतो...
प्रत्येकाच्याच जीवनात रावण असतो,
भीतीचा, नकारात्मक विचारांचा,
विजयादशमी म्हणजे स्वतःवर,
विजय मिळविण्याचा
खरा विजय म्हणजे, निसर्ग, माणूस आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधणे
पुढच्या पिढीस सुंदर संदेश देणे. आणि आचरणात आणणे...
वाणी वेणूमाधव केरकलमट्टी...
अमेरिका..