Home

श्रीगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

श्रीगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन 


अलिबाग (वार्ताहर)

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील मरीदेवी मंदिरात श्री मरीदेवी ग्रामस्थ मंडळ श्रीगाव यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 मध्ये नवरात्रौत्सवानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे ज्यांना रक्तदान करायचे असेल त्यांनी अमित बैकर 9028721487,सुनील कुथे 9272768426,सचिन सुतार 8149637941,शैलेश पाटील 7261935572 यांच्याकडे नावे नोंदवून मरीदेवी मंदिरात सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन श्री मरीदेवी ग्रामस्थ मंडळाने केले आहे 

Previous Post Next Post