Home

श्रीगाव येथे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन


 श्रीगाव येथे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन 


श्रीगाव( वार्ताहर )

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील हनुमान मंदिरात दि. 8 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये हरीपाठ, प्रवचन व हरिजागरण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत दि. 12 रोजी सकाळी 5 वाजता हनुमान जन्मोत्सव कीर्तन ह. भ. प. जगन्नाथ राऊत (देहेन) यांचे होणार आहे रात्रौ 9 नंतर हनुमान पालखी मिरवणूक श्रीगाव गावामध्ये निघणार आहे तरी सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीगाव ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे

Previous Post Next Post