Home

श्रीगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न


 श्रीगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न 


अलिबाग(सचिन पाटील)


अलिबाग तालुक्यातील श्रीगांव येथे मुस्ताक औसेकर व द्रिष्टी आप्टीकल तर्फे दि. 21 डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले यात 91 रुग्णांची मोफत नेत्र तपासनी  करण्यात आली यासाठी प्रियंका मोकल,पूजा वैशपायन,रेश्मा भोई, नेहा नातमे, अशफिया औसेकर, सोनाली मुर्ती व जयैश घासे यांचे सहकार्य लाभले

Previous Post Next Post