Home

श्रीगाव येथील क्रिकेट स्पर्धेत बालयुवक पेझारी अंतिम विजेता


 श्रीगाव  येथील क्रिकेट स्पर्धेत बालयुवक पेझारी अंतिम विजेता 


अलिबाग(सचिन पाटील)


अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे प्रगती क्रिडा मंडळ आयोजित पोयनाड-शहाबाज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दि. 22 डिसेंबर 2024 रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये प्रथम क्रमांक बालयुक पेझारी संघास पंधरा हजार रूपये, द्वितीय क्रमांक जय बजरंग घसवड संघास दहा हजार रूपये, तृतिय क्रमांक जय गणेश  आंबेवाडी व चतुर्थ क्रमांक  प्रगती श्रीगाव या संघाना प्रत्येकी सहा हजार रूपये तसेच सर्व विजेत्या संघाना आकर्षक चषक देण्यात आले स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रतीक(जय गणेश आंबेवाडी ), उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक पाटील(प्रगती श्रीगाव), सामनावीर निकेश पाटील(बालयुक पेझारी) मालिकावीर अपंत्य(जय बजरंग घसवड) यांचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन निलेश पाटील यानी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रगती क्रिडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले

Previous Post Next Post