अलिबाग(वार्ताहर )
गुजरात येथे (अहमदाबाद ) पलपब पब्लिकेशन आयोजित साहित्य संमेलनात महाराष्ट्र सदन गुजरात येथे मा सौ.लिना पाटील मॅडम ceo पलपब प्रकाशन समेलनाध्यक्ष मा . श्री.गणपतराव कणसे सर .अशोक कापुरे सर सहकोषाध्यक्ष्य बृहनमहाराष्ट्र मध्यवर्ती मंडळ नवी दिल्ली यांचे शुभहस्ते तानाजी धरणे लिखीत हेलपाटा कादंबरीला अत्यंत मानाचा वि . स . खांडेकर साहित्यभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल तानाजी धरणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
