अलिबागच्या कराटे पट्टूंचा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दबदबा कायम
अलिबाग (राजेश बाष्टे )
६वी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे झाले.
सहा राज्याच्या ३२० खेळाडूंनी या स्पर्धेत कटा व कुमिते या दोन्ही विभागात सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे आयोजन क्योशी राजू कोळी यांनी उत्कृष्टरित्या पार पडलं.
अलिबाग मधील जपान शिटोऱ्यू कराटे डॉ, इंडिया संघाच्या १५ कराटेपटूंनी *क्योशी राहुल श. तावडे* (८ डॅन ब्लॅक बेल्ट, जपान) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वात जास्त १३ सुवर्णपदक मिळवण्याचा व "६वा सोके चॅम्पियनशिप -२०२६" कप पटकावण्याचा मान मिळवला.
विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
*ओवी गायकर*
कटा - सुवर्ण
कुमिते - सुवर्ण
*श्रीयांस तावडे*
कटा - सुवर्ण
कुमिते - सुवर्ण
*मुमुक्षा घरत*
कटा - सुवर्ण
कुमिते - सुवर्ण
*सार्थक मोरे*
कटा - सुवर्ण
कुमिते - सुवर्ण
*रजाक मुजावर*
कटा - कांस्य
कुमिते - सुवर्ण
*रुद्र नाईक*
कटा - रौप्य
कुमिते - सुवर्ण
*श्रीनिष मढवी*
कटा - कांस्य
कुमिते - सुवर्ण
*हर्षाली जाधव*
कटा - रौप्य
कुमिते - सुवर्ण
*त्रीश सुतार*
कटा - रोप्य
कुमिते - रोप्य
*हुनर जैन*
कटा - रोप्य
कुमिते - कांस्य
युवराजसिंग दसाना
कटा - कांस्य
कुमिते - कांस्य
स्वरूप दडस
कटा - कांस्य
कुमिते - कांस्य
*काव्या तुपट*
कुमिते - कांस्य
स्वरांगी दडस
कुमिते - कांस्य
तनिष्क तावडे
कुमिते - सुवर्ण
या कराटेपटूंचे अलिबाग मध्ये सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
