Home

कृपया पत्रकारांच्या हितासाठी प्रकाशनार्थ


 

*कृपया पत्रकारांच्या हितासाठी प्रकाशनार्थ*


*मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या देशभरातील प्रसार माध्यमातील  छायाचित्रपत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्टचे  प्रतिनिधी,व्हिडिओ जर्नालिस्टस यांना टपाली मतदानाची सुविधा द्यावी*- *मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया*


*्मा राजीव कुमार मुख्य निवडणूक अधिकारी,भारत*

*यांना ,मा एस चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र यांचे द्वारा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया चे वतीने निवेदन देण्यात आले!*

मतदानादिवशी बहुतांशी पत्रकार विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्ट माध्यम प्रतिनिधी मतदान वृत्तांकनासाठी, नेत्यांंच्या मतदान कव्हरेजसाठी जातात. अशांचे मतदान राहून जाते. आणि म्हणूनच आमची विनंती अशी की, शासकीय कर्मचारी व वयस्क मतदारांप्रमाणे  अशा पत्रकारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने लागू केली तर, ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत. (उदा  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कॕमेरामन प्रतिनिधी सिंधुदुर्गमध्ये कव्हरेजला गेल्यास इथे मतदान चुकू शकते.) आमच्या विनंतीचा व मतदानाच्या हक्काचा विचार करून अचुक निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.


Previous Post Next Post