Home

खार आंबोली येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न


 

 खारआंबोली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न


मुरुड जंजिरा (प्रतिनिधी ्)


मुरुड जंजिरा तालुक्यातील खार आंबोली येथे‌ मोफत नेते तपासणी शिबिर हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले.प्रथम‌ लायन्स क्लब म्हणून तालुक्याचे अध्यक्ष मकरंद मकरंद कर्णिक यांनी नेते तपासणी व मोफत ऑपरेशन याबाबत  रूपरेषा  सादर केली

 कार्यक्रमासाठी मुलुंड तालुका‌ लायन्स अध्यक्ष  मकरंद  कर्णिक, उपाध्यक्ष सनी सोकावकर , सदस्य नयन कर्णिक, नैनिता कर्णिक, अनिल पुलेकर ,  खारआंबोली उपसरपंच मनोज कमाने, संजय जाय पाटील, चंद्रकांत बेडेकर, जयदीप बैकर, गणेश गोसावी व ग्रामस्थ मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सागर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अचल राऊत, सुचित पाटील, हर्षल फोन आदींनी मोलाचे सहकार्य केले,या या शिबिरात  पुरूष, महिला या याप्रमाणे एकूण 85 जणांची नेते तपासणी करण्यात आली त्यापैकी  26 26 व्यक्तींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया चोंढी‌ येथे‌ करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणले. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळाने मोलाचे सहकार्य केले.


Previous Post Next Post